राष्ट्रपतींकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवला राजीनामा, ३० तारखेला शपथविधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. रामनाथ...
महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर...
राज्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगांची तयारी सुरु, 30 कोटी रुपये खर्च अपेक्षित
मुंबई : राज्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी हंगामातही दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यात कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील समस्या कमी करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकार दुष्काळी...
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केला भारताच्या पंतप्रधानांना दूरध्वनी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 17 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध...
भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन
नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी...
विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी
नवी दिल्ली : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500...
क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार
मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार आहेत. अलीम दार, कुमार धर्मसेना, मरे इरासमस, क्रिस गफाने, रिचर्ड एलिंगवर्थ,...
पुणे लोकसभेच्या इतिहासामध्ये गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य
पुणे : भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल ३,२४,९६५ इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत पुणे लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला. पुणे लोकसभेच्या...
शिवाजीराव आढळरावांनी डॉ. अमोल कोल्हे यांचे केले अभिनंदन
भोसरी : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा आणि पुर्वीच्या खेड मतदारसंघाचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी संसदेत 15 वर्ष प्रतिनिधत्व केले होते. चौथ्यावेळी आढळराव यांचा संसदेचा मार्ग डॉ. अमोल कोल्हे यांनी...