सेनेबरोबर युती करणे भाजपने टाळावे!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राज्याच्या राजकारणाचे तीन तेरा वाजले. या अनेकांच्या प्रतिक्रियांवर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रपती राजवट हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ती कदाचित आठ-पंढरा दिवसांत उठेल किंवा...

गणेशोत्सवाचा आनंद

माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे पिढ्यानपिढ्या साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांतून दिसून आले आहे. वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त करणं, एकमेकांसोबत वाटणं, हे वरदान मनुष्यप्राण्याइतके इतर कोणातही ठळकपणे दिसून येत नाही....

अँमेझॉन वणवा-एक जागतिक समस्या!

गुरुवार २२ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात मोठे वर्षावन असलेले अँमेझॉनच्या जंगलात प्रचंड वणवा पेटला. या सर्वत्र पसरलेल्या वणव्यात अँमेझॉन जंगलात असलेले प्रचंड जुने लाखो वृक्ष जळून खाक होत गेले....

मान्सूनचे गणित बिघडले

जुलै निम्मा सरला तरी मान्सूनने म्हणावी तशी सर्वदूर हजेरी लावलेली नाही. यंदा मान्सूनचे गणित काहीसे बिघडलेले आहे. एरवी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून देशभरात सक्रिय झालेला असतो. यंदा अद्यापही मान्सूनचा प्रवास...

सायबर क्राईमची वाढती व्याप्ती !

ट्रु कॉलर, ओएलएक्स, कस्टमर केअर, कॅटफिशिंगच्या माध्यमातून ऑनलाईन फसवण्याचे प्रकार या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ़या प्रमाणात अनुभवायला मिळाले. विवाहविषयक संकेतस्थळे, फेसबुकवरील प्रोफाईलचा वापर करीत अशाप्रकारची फसवणूक केली जाते. सध्या ट्विटर,...

नाराज नेते अन् अस्वस्थ शिवसैनिक..!

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे मिळून राज्यात महाआघाडी सरकार स्थापन झाले. मात्र एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नव्हता. या मंत्रिमंडळ विस्ताराला पक्षातून...

भारतीय भाषांचे मरण अटळच?

आंध्र प्रदेश सरकारने जो सर्व शाळांतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, तो अजिबात आश्चर्य वाटण्यासारखा नाही. शनिवारच्या (१६ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’च्या संपादकीयात त्या निर्णयाच्या शैक्षणिक बाजूवर प्रकाश...

महागाईच्या मुद्यावर भाजपचा कस लागणार

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा व्यवस्थेतील दोन सुरक्षा रक्षकांनी निर्घृण हत्या केली. सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याने तत्कालीन ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव...

कृषी आणि संलग्न उत्पादनांची निर्यात घट

देशाचा आथिर्क विकास दर मंदावला आहे. अनेक महिने ही वस्तुस्थिती सरकार मान्य करत नव्हते. मात्र, एप्रिल ते जून या तिमाहीत आथिर्क विकास दर पाच टक्क्यांवर आल्यानंतर सरकारला हे मान्य...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2020 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्य...