सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा – अँटोनियो गुटेरस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरियाच्या विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या इडिलिब प्रांतात सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे...
सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यासाठी आवश्यक कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
प्रस्तावित बँक नियमन कायद्यानुसार...
मराठा आरक्षण देणाऱ्या कायद्यास स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं शिक्षण आणि रोजगारामध्ये मराठ्यांना आरक्षण देणाऱ्या राज्याच्या कायद्याला वैध ठरवण्याबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला नकार दिला...
राममंदिर उभारणीसाठी विश्वस्त मंडळ स्थापन करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत तशी घोषणा...
गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावरच ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचे संकेत
मुंबई : गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम स्तुत्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला 'मुंबई पब्लिक स्कूल' हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण...
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे यशवंतराव चव्हाण राज्य वाड्ःमय पुरस्कार जाहीर
मुंबई : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी...
महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल; गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश
मुंबई : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले आहेत.
महिला व...
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महासचिव प्रशांत पांडेय, खजिनदार...
नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील आराखड्यास मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या नागरी भागात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता...









