ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं....
चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक...
स्वच्छतेच्या ‘या’ साध्या सवयींनी करा कोरोना विषाणूचा मुकाबला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नियमितपणे हात धुवून, तसच खोकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर, अशा उपाययोजनांद्वारे कोरोना विषाणूचा यशस्वीपणे मुकाबला करता येईल असं मत...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १३७ अंकांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर निर्देशांकात १३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ३९ हजार ८७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर...
चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक...
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी लातूर जिल्ह्यात बोरी इथं आज सकाळी तिरंगा रॅली...
चीनमधील भारतीयांना घेऊन येणारे दुसरे विमान नवी दिल्लीत दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात केरळमधल्या आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिल्याचं पी.टी.आय.च्या वृत्तात म्हटलं आहे. या...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांनी दिली रायगड किल्ल्याला भेट
अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन मला विशेष ऊर्जा मिळाली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामाबद्दल मी...
टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्चचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : टेरी फॉक्स (भारत) समितीने कर्करोग जनजागृती व संशोधनाच्या हेतूने आयोजित केलेल्या ‘टेरी फॉक्स रन फॉर कॅन्सर रिसर्च’ या मॅरेथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगत...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार यंदा सहा जणांना जाहीर झाला आहे.
त्यात मणिपुरी नृत्यांगना पद्मश्री दर्शन जव्हेरी, शिल्पकार भगवान रामपुरे,...









