Home Blog Page 1449

७१वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला...

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री...

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिलाईल पुलाच्या पोहोच रस्त्याचे भूमिपूजन  मुंबई :  वाहतूक कोंडीतून वेळ वाचल्यास प्रवास सुखकर होईल व निश्चित स्थळी वेळेत पोहोचता येईल.यासाठी  मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर...

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या उप सभापती...

विकासाबरोबर पर्यावरणाचे संरक्षणही महत्त्वाचे – राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे मुख्य  समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण  मुंबई : शहरांच्या विकासाबरोबरच शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण देखील महत्त्वाचे आहे. राज्यात विकासाच्या नियोजनात पर्यावरणपूरक बाबींवर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पद्मभूषण,पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मभूषण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण  गगराणी, उपसचिव...

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते, शनिवार वाडा येथे ध्वजारोहण

पुणे : शनिवार वाडयावर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, श्रीमंत...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते, विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण

पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त संजयसिंह...