Home Blog Page 1450

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल ; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात संपन्न पुणे : शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित,...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बातच्या माध्यमातून आज जनतेशी साधणार संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज  प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचा हा  ६१...

महाराष्ट्रात शिवाजी पार्कवर प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. महाराष्ट्राच्या नाविक...

राजधानी दिल्लीत राजपथवर मुख्य कार्यक्रम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वीकारणार तिन्ही संरक्षण दलांची मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज राजधानी दिल्लीत होणार्या. मुख्य समारंभासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर...

राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा, अग्निशमन सेवा पदक विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

'उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान' मुंबई : शांतता व सुव्यवस्थेसाठी झटणारे तसेच संकटकाळी इतरांच्या बचावासाठी प्राणपणाने कामगिरी बजाविणाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत...

प्लास्टिक पॅकींग, वेष्टणे, मोकळ्या बाटल्या आदींच्या कचरा व्यवस्थापनासाठी पुढे येण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे...

मुंबई : पॅकींगसाठी प्लास्टिकचा वापर करावा लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांसमवेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली. बिस्लरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आयटीसी, हिंदुस्थान...

विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते

मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते देखील सोपविण्यात आले आहे. यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे...

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

नवी दिल्ली : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक...

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल डब्ल्युटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. बहुउद्देशीय...