सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु
मुख्यमंत्री सचिवालय कक्षामुळे सर्वसामान्यांना दिलासा
मुंबई : प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
तणावाच्या काळातही मुंबईतील शांतता अबाधित राखणाऱ्या पोलिसांना मानाचा मुजरा – मुख्यमंत्री
मुंबई : देशात तणावपूर्ण वातावरण असताना पोलिसांनी चोख कामगिरी बजावत मुंबईतील शांतता अबाधित राखली आहे. त्यांच्या कार्यास आंदोलकांनीही धन्यवाद दिले असल्याचे सांगून, मुख्यमंत्री उद्धव...
सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न...
मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष...
केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना – प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी’ ही एक हानीकारक योजना असून, देशातल्या जनतेची जात तसंच त्यांची विचारधारा याविषयीची माहिती मिळवण्याचा हेतू...
कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून याचा ट्युटोरियल व्हिडिओ ( प्रशिक्षण चित्रफित) शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मोबाईलवर पाठविण्यात...
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित ; विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...
पुणे : सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडविण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात 'मुख्यमंत्री सचिवालय...
राष्ट्रीय कन्या सप्ताहाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : "मी गर्भलिंग तपासणी करणार नाही, मी मुलींची भ्रूणहत्या होऊ देणार नाही. मी मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करेन...!" अशी शपथ आज जिल्हाधिकारी नवल...
प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारीला दादरच्या शिवाजीपार्क इथं मुंबई पोलिसांचं अश्वदल होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दादरच्या शिवाजीपार्क इथं होणा-या संचलनात मुंबई पोलिसांचं अश्वदल सहभागी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख...
उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकोणसाठ मिनिटांत कर्जपुरवठा करणाऱ्या योजनेंतर्गत १३ जानेवारीपर्यंत जवळपास ७० हजार कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्यात आलं...
चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगले काम, नि:स्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशाची त्रिसूत्री आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
चंद परिवार फाऊंडेशन या...









