देशात खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खासगी दूरसंचार कंपन्यांच्या मोबाईल कॉल्स आणि इंटरनेटच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षातली ही पहिली...
‘उडान’ च्या चौथ्या टप्प्याची सुरुवात -ईशान्य भारत, डोंगराळ राज्यं,जम्मू आणि काश्मीरसह लडाख प्रदेशांवर भर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या...
राज्यात संरक्षण उद्योग उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारची मुद्रांक शुल्क माफी आणि अनुदान योजनेला मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश मध्ये संरक्षण उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उद्योग समुहांना प्रोत्साहन म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं २५ टक्के अनुदान आणि...
नव्या सुधारणांमुळे मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी प्रक्रिया आता वेगवान आणि सोपी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमएनपी अर्थात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांमध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आता आणखी जास्त वेगवान...
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचा मालदीववर ५-० असा दणदणीत विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघानं मालदीवचा ५-० असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे गुणतालिकेत भारतीय संघ अग्रस्थानी...
उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला चार राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील 3 दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम....
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा
पिंपरी : शहरातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, जेणेकरून त्यांच्यामध्ये असहाय्यतेची...
१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानशी सामना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, राज्यातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५०५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन...









