बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा तीन मार्चपासून सुरु
मुुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे.
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची...
सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं – राज ठाकरे
नवी दिल्ली : सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं, अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली.
महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा...
आंतरमंत्रीगट समितीनं घेतला देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा
नवी दिल्ली : आंतरमंत्रीगटाच्या समितीनं नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे, टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला. तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर चर्चा...
सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं...
इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाचे छापे
नवी दिल्ली : कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्ध कारवाईत सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले. हे छापे दिवाण...
ब्रेक्झिटच्या नव्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करण्यासाठी आज ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचं विशेष अधिवेशन
नवी दिल्ली : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी मांडलेल्या ब्रेक्झिटच्या नव्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करण्यासाठी ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचं विशेष अधिवेशन होणार आहे.
आपण...
दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्समध्ये सहमती
नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर...
विधानसभा निवडणुकीसाठी ३ लाखांहून अधिक सुरक्षा जवान सज्ज
मुंबई : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार...
राज्यात ६२ हजारांहून अधिक अंध मतदारांची नोंद
मुंबई : राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 3 लाख 96...
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार...









