Home Blog Page 1631

भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी हा भारताच्या विदेश धोरणाचा महत्वाचा स्तंभ – उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी हा भारताच्या परदेश धोरणाचा महत्वाचा स्तंभ असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या खासदारांच्या प्रतिनिधीमंडळाने नवी...

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या वाढत्या सहभागाबाबत महोत्सवाच्या अधिकाऱ्यांकडून स्वारस्य

नवी दिल्ली : टोरँटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019 साठीच्या भारतीय शिष्टमंडळाची चित्रपट उद्योगातल्या विविध मान्यवरांशी आणि महोत्सवाशी संबंधित व्यक्तींशी चर्चा सुरु आहे. चित्रपट महोत्सव...

भाजपने जनतेची जाहीर माफी मागावी

अनधिकृत बांधकामे, बैलगाडा शर्यत, साडेबारा टक्के फरताव्याबाबत खोट्या जाहिराती    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आक्रमक पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच...

गुणवत्तापूर्ण रोजगाराभिमुख शिक्षण देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एंटरप्रिनर्स ऑफ नागपूर कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन नागपूर : जागतिक स्तरावरील उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान...

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाखांचा धनादेश

नागपूर : मुख्यमंत्री सहायता निधीस दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., गडचिरोलीच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 51 लाख रुपयांचा धनादेश आज रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

राज्यातील २.४२ कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण

मुंबई : संगणकीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीअंतर्गत सुमारे 2.42 कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वेळेत व पारदर्शक पद्धतीने अन्नधान्याचे लाभार्थ्यांना वितरण होण्यासाठी नवीन संगणकीकृत सार्वजनिक...

गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात ६० लाख व्यक्तींना रोजगार

10 लाखाहून अधिक लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योगांची नोंदणी मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 62 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.  गेल्या पाच...

मंत्रालयात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण

सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकाराने उद्या (दि.9) सकाळी 10.45 वाजता मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्र व संविधानाच्या प्रास्ताविकेचे...

राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

घोरपडी रेल्वे उड्डाणपूलाचे भूमिपूजन पुणे : राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसेच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात...

निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदे पंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री...