Home Blog Page 1745

वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी काही ठेकेदारांची वीज ग्राहकांकडे पैशांंची मागणी

पुणे : शहर आणि उपनगरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यातील अधिकाअधिक कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्यासाठीची कामे सुरू...

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड

नवी दिल्ली : देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना...

नरेंद्र मोदींच्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा...

शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यांदाच चारा छावणी सुरू करणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री...

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब

शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करण्याचे आवाहन मुंबई : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले...

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे पुणे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे,...

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यावर सोशल मीडियावर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा...

मुंबई - काँग्रेसच्या उमेदवार आणि त करण्यात आला तआहे. धनंजय कुडतरकर (५७) असं या व्यक्तीचं नाव असून तो पुणे येथे राहणारा आहे. त्यामुळे या...

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

पुणे : तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी,असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय...

सल्लागार नेमण्याची प्रक्रिया थांबवावी, ‘सजग नागरिक मंच’

पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागार नेमला असतानाही 'स्वच्छ सर्वेक्षणा'त पुण्याचा क्रमांक 12 वरून थेट 37 व्या स्थानावर गेला...

पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे प्रवासी पळविणाऱ्या आणि अनधिकृतपणे बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नियोजनाने वेग घेतला आहे. यासाठी पोलीस बळ...