Home Blog Page 178

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार कोटी रुपयांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन 2022 मधल्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. 2021...

चालू आर्थिक वर्षात रेल्वेनं मिळवलं १.२० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात गेल्या महिन्यापर्यंत रेल्वेनं माल वाहतुकीद्वारे सुमारे १ लाख २० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. त्या आधीच्या...

केंद्र सरकारचा 2016 मधला नोटाबंदीचा निर्णय योग्य होता असा सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाचा बहुमतानं निर्वाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्र सरकारचा 2016 मधे घेतलेला निर्णय योग्य होता असा निर्वाळा सर्वोच्च...

विविध मागण्यासाठी राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने आज पासून राज्यात संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या...

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाचे आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढलेले...

भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं आयोजित कृषी प्रदर्शनाचं...

‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची...

भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात अतिगरिबी १ टक्क्यापेक्षा कमी झाली आहे, असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज चंद्रपूर...

अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०८व्या अधिवेशनाला प्रधानमंत्री संबोधित करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एकशे आठाव्या अधिवेशनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या नागपूरच्या...

पुणे महानगरपालिकेच्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला प्रकल्पांचा आढावा

पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम...