Home Blog Page 216

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवस रशियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय...

आर्थिकदृ्ष्ट्या मागासवर्गियांच्या 10 ट्क्के आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागासवर्गियांसाठी केंद्र सरकारनं लागू केलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलं आहे. पाच सदस्यीय घटनापिठाच्या तीन सदस्यांनी या आरक्षणाला अनुकुलता...

चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट

मुंबई : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व...

“बालदिनानिमित्त मोफत बालरोग शिबीर” 

पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथील बालरोग विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) ते १४...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते आज शिर्डी इथं पक्षाच्या चिंतन...

उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राष्ट्रीय...

भारताच्या परकीय चलनसाठ्यात ६५६ कोटी अमेरिकी डॉलरची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या परकीय चलनसाठ्यात आधीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत, २८ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात प्रथमच वाढ नोंदवली गेली आहे. आशियातली तिसरी सर्वात मोठी...

गोरगरीब जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे...

पुणे विभागात ३० लाख ३७ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त

पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुणे विभागात सुमारे ३० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची...