शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला...
२००५ नंतर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार...
मुंबई (वृत्तसंस्था) : २००५ नंतर राज्यशासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागानं तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
कोविड महामारीच्या काळात प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या काळात, प्रसारण सेवा माध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, अचूक वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे लाखोंचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचं प्रतिपादन...
‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असून देशातल्या शहरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनाची...
शालान्त शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) या परीक्षेची...
४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी...
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधीश बंगल्यातलं अनधिकृत बांधकाम २ दिवसात पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या ‘अधीश’ या बंगल्यातलं बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातलं बांधकाम...
चंद्रकातदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला...
गोरगरीब व गरजू रुग्णांना अर्थसहाय्य देण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना सुरू...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब...









