एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर...
अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून RPF नं वाचवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सुरक्षा अभियाना दरम्यान RPF अर्थात रेल्वे सुरक्षा दलानं अनेक अल्पवयीन मुलींसह १५० महिलांना मानवी तस्करीचा बळी होण्यापासून वाचवलं आहे.
तसंच महिलांसाठी...
बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये जाती आधारित जनगणना करणार असल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घोषित केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत हा...
कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे.
त्यात मुंबई,...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे...
नव्या कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्ती करण्याचा उपमुख्यमंत्र्याचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापराचे निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं....
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी अधिसूचना जाहीर, ९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची मुदत
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. या द्विवार्षिक निवडणूकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. त्यानुसार,...
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याच्या गृहमंत्र्यांच्या सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या घडत असलेले सायबर आणि आर्थिक गुन्हे, समाज माध्यमं आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसंच पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत...
राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत आहे – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी योगदान देणाऱ्यांचं देश स्मरण करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नमो ऍप वर लिहिलेल्या एका लेखात म्हटलं आहे. नमो...
विशेष सीबीआय न्यायालयाकडून सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : विशेष सीबीआय न्यायालयानं आज मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचे साक्षीदार होण्याची परवानगी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या...









