आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून...
मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपचे सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजप केंद्र आणि राज्यांमधील भाजप सरकारमधील सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण...
गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राष्टपती आणि उपराष्टपती यांच्याकडून गोव्यातल्या नागरिकांना शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राष्टपती रामनाथ कोविंद यांनी गोव्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून सर्व...
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातून उमेदवारी मिळालेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमवेत अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आज मुंबईत विधान भवनात...
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज ८ वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला आज ८ वर्ष पूर्ण होत आहेत. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दुसऱ्यांदा मोदी यांनी...
पीएमकेअर्स योजनेतंर्गत प्रमाणपत्र आणि सहाय्य हस्तांतरित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या मुलांनी कोरोनामधे त्यांचे पालक गमावले आहेत अशा मुलांना त्यांच्या शालेय तसंच उच्च शिक्षणात पूर्ण सहकार्य मिळेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र...
पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ बालकांना किटचे वाटप
मुंबई : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय...
शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा...
लहान आणि मध्यम उद्योगांना बाजारपेठेशी संपर्क पुरवणाऱ्या भारतीय व्यापार पोर्टलचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान आणि मध्यम उद्योगांना बाजारपेठेशी संपर्क पुरवणाऱ्या भारतीय व्यापार पोर्टलचं उद्घाटन उद्योग आणि वाणिज्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते काल...








