Home Blog Page 63

आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण  देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल...

विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरुद्ध दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर येत्या आठ तारखेपासून संसदेत चर्चा सुरू होणार असून, प्रधानमंत्री या प्रस्तावावर येत्या...

सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे येथे महसूल सप्ताहाचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य...

‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे नवउद्योजकांना आवाहन

पुणे : 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' च्या माध्यमातून आयोजित नवउद्योजक स्पर्धेत राज्यातील महाविद्यालय व औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत व...

भारत जगाचं औषधालय बनल असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ आली आहे – डॉ....

नवी दिल्ली : “भारत जगाचं औषधालय (फार्मसी) बनला असून, आता जगाचा उत्पादक (फॅक्टरी) बनण्याची वेळ आली आहे.” असं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय...

भारतीय जनता पक्षानं संभाजी भिडें संदर्भात, आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नाना पटोले यांची...

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणार्‍या संभाजी भिडेंसंदर्भात, भारतीय जनता पक्षानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली...

मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या मेमरिज नेव्हर डाय या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय...

सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर

नवी दिल्ली : लोकांच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरची भूमिका महत्त्वाची आहे आणि सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स...

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४ हजार ८२ सदनिका विक्री सोडतीत १ लाख २० हजार १४४...

मुंबई : म्हाडातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण योजनां अंतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी आलेल्या १लाख ४५हजार ८४९ अर्जांपैकी १ लाख २०हजार १४४...

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीआधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचं मत

मुंबई : विदर्भासह संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेती सोबतच शेतीवर आधारित उद्योगांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. शेती आधारित व्यवसायांचं सकल देशांतर्गत...