Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस उपसचिव विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन...

पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदारांची नोंद

मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी...

राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात...

ग्राहकांना मोठा मानसिक धक्का

सहकारी बँकांच्या यादीत चौथ्या क्रमांकाची उलाढाल असलेल्या आणि उत्तम ग्राहकसेवेमुळे नावाजलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने कोणत्याही प्रकारचे आथिर्क व्यवहार...

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे...

मुंबई : शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत; तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन...

चिंचवड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पदयात्रेद्वारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले मोठे शक्तीप्रदर्शन

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि....

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी निवडणूक खर्च निरीक्षक जाहिर

पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक जिल्ह्यात दाखल...

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन  पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला...

“कमळ” चिन्ह घरोघरी पोहोचवा; लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे या दोघांनीही बुधवारी (दि. २) पिंपरी, मोरवाडी...

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज २५१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची...