Ekach Dheya
राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ
नवी दिल्ली : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 (एनआरईपी) च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीची मुदत वाढवून ती 24.09.2019 केली...
एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाशी करार
नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि...
10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात
नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50...
कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधण्याचे पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांचे आवाहन
3 लाख 90 हजार शेतकऱ्यांसाठी387 कोटीचे कांदा अनुदान
मुंबई : राज्यात हंगाम 2018-19 मध्ये कांद्याचा दर कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल रूपये 200 आणि...
४० हजारहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम; २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 40 हजार प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना मिळाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात...
रास्त भाव दुकानदारांचा प्रस्तावित संप मागे-अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती
मुंबई : कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेला महापूर, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच यापुढे येणारे सणासुदीचे दिवस विचारात घेऊन राज्यातील जनतेची गैरसोय होऊ नये...
मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मसुद्यासंदर्भात विधी व न्याय विभागाने येत्या १५ दिवसांत अभिप्राय देण्याचे...
मुंबई : सर्व मंडळांच्या शाळामध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या कायद्याचा अधिकृत प्राथमिक मसुदा तयार करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या मसुद्याबाबत, विधी व...
प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : प्रथम वर्ष पदवी व्यावसायिक, तांत्रिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा फायदा कोल्हापूर, सांगली,सातारा,...
आकुर्डी येथे कोयते, लाकडी दांडके घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
पिंपरी : शुक्रवारी मध्यरात्री विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे रुपेश काळभोर हे आपली चारचाकी वाहन पार्क करत होते. त्यावेळी त्यांची तोंड ओळख असलेला आरोपी आमन पुजारी...
पोषण अभियान मोहिमेत सामील होण्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन
स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त भारत ही महात्मा गांधींना 150व्या जयंतीनिमित्त खरी कार्यांजली ठरेल - पंतप्रधान
मुंबई : स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत, प्लास्टिमुक्त अभियानाची नवी सुरुवात...