Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांनी नियुक्त उमेदवारांना दिल्या...

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट...

चूलमुक्त, धूरमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून गॅस जोडण्या देणार

मुंबई : चूलमुक्त, धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणी धारकांना राज्य शासनाकडून गॅस जोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या...

नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू

मुंबई : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2019 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली....

भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापनेसाठी औरंगाबाद येथे अतिरिक्त प्राधिकरण स्थापणार

मुंबई : राज्यात भूसंपादन, मोबदला, पुनर्वसन आणि पुन:र्स्थापना करताना नागरिकांना वाजवी भरपाई मिळण्यासह संबंधित प्रक्रिया पारदर्शक करण्याचा हक्क देण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रकरणांचा जलद...

उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय जमिनींवरील भाडेपट्ट्याच्या नूतनीकरण धोरणास मान्यता

मुंबई : राज्य शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या घटकांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रामधील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या तसेच यापुढे संपणाऱ्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यासंबंधीचे धोरण निश्चित करण्यास झालेल्या...

कार्यस्थळ सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत कार्यस्थळ सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती विधेयक 2019 सादर केले. कारखान्यात...

वेतन विधेयक 2019 लोकसभेत सादर

नवी दिल्ली : केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत वेतन संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर केले. वेतन आणि बोनस...

देशभरात जेनेरिक औषधांची 5440 दुकाने कार्यरत

नवी दिल्ली : प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेंतर्गत देशभरात एकूण 5440 दुकाने कार्यरत असून त्यामधून लोकांना परवडण्याजोग्या दरात औषधांची विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशात...

शाळांच्या परिसरात तंबाखू उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई- गुजरातमध्ये सर्वाधिक दंडवसुली

नवी दिल्ली : सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांसंदर्भातील (जाहिरातीला प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य नियमन) कायद्यातल्या कलम 6 नुसार 18 वर्षांखालील व्यक्तीला ही उत्पादने...

आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ- महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित...