Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17504 POSTS 0 COMMENTS

मालदीव आणि श्रीलंका दौऱ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं निवेदन

मालदिवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह तसेच श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मी येत्या 8 आणि 9 जून रोजी मालदीव आणि श्रीलंकेच्या...

पुणे येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका

भोसरी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिका, महावितरण कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पुणे रेल्वे विभागीय मंडळ, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम...

झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु

नवी दिल्ली : चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...

सिंगापूरच्या महावाणिज्‍यदूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

मुंबई : सिंगापूरचे महावाणिज्‍यदूत गावीन चाय आणि उप महावाणिज्‍यदूत अमिन रहिन यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्‍यान कौशल्‍य विकास, रोजगार निर्मिती...

सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी ‘अडॉप्ट अ हेरीटेज’ उपक्रमात सहभागी होण्याचे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे...

मुंबई : देशातील नागरिकांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व आणि अभिमान असून सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी 'अडॉप्ट अ हेरीटेज'या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय...

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन

पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची  रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित  दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत...

पहिल्या जागतिक अन्नसुरक्षा दिन कार्यक्रमाचे डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली : योग्य आहार अभियानात जनतेने सहभागी होऊन या अभियानाला जन चळवळीचे स्वरुप द्यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ....

निर्यात ऋण वेळेवर उपलब्ध होणे भारताच्या निर्यात वाढीसाठी महत्वाचे- पियुष गोयल

नवी दिल्ली : कोणत्याही व्यापारासाठी वेळेवर आणि तत्पर निर्यात ऋण उपलब्धता महत्वाची असून निर्यात वाढीला चालना देण्यासाठी हा महत्वाचा घटक असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि...

सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या कार्यात्मक आणि खरेदीविषयक बाबींचा एका बैठकीत आढावा घेतला. सध्या सुरु असलेले पायाभूत प्रकल्प आणि...

केंद्रीय वन मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात राज्यातल्या प्रलंबित प्रस्ताव आणि मुद्यांबाबत चर्चा

मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईशी निगडीत पर्यावरण आणि...