युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात कच्च्या तेलाची टंचाई भासणार नाही, अशी केंद्र सरकारची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी केंद्रसरकार घेईल, असं पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं. युक्रेनमधल्या...

देशातल्या ४० कोटी फिचर फोन धारकांसाठी यु पी आय सुविधेचा रिझर्व्ह बँकेकडून मुंबईत प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेने आजपासून फिचर फोन धारकांसाठी यु पी आय ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज मुंबईत या सेवेचा...

ऑपरेशन गंगा अंतर्गत 10 हजारहून अधिक विद्यार्थी मायदेशी परतले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर, सुमीमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी त्यांना पश्चिम सीमेवर आणण्याकरता भारतीय दूतावासाची एक तुकडी पोल्टावा शहरात तैनात करण्यात आली आहे. युक्रेनमधील...

स्पुतनिक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका सरकारी समितीनं वर्धक मात्रेसाठी स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी DCGI म्हणजे भारतीय औषध नियामक मंडळाकडे...

मनसुख मांडवीय यांनी जनौषधी दिवसानिमित्त देशवासियांचे केले अभिंनदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायनं आणि खते मंत्री मनसुख मांडवीय यांनी आजच्या जनौषधी दिवसानिमित्त देशवासियांचे अभिंनदन केलं आहे. प्रधानमंत्री जनौषधी योजना देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची हितचिंतक आहे, असं...

युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं – भारतीय दूतावास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात...

विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं पटकावलं सुवर्ण पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आईएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा संघानं इजिप्तमध्ये कैरो इथं आयोजित केलेल्या विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाज संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. २५ मिटर पिस्तुल...

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनएएसई अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामाकृष्णा यांना सीबीआयनं अटक केली आहे. को-लोकेशन घोटाळा प्रकरणी सीबीआयनं काल त्यांनी चौकशीसाठी...

युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन भारतीय वायुदलाची C-17 विमानं आज मायदेशी परतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियाना अंतर्गत भारतीय वायुदलाची चार C-17 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन आज सकाळी नवी दिल्ली जवळच्या वायुदलाच्या हिंडन विमानतळावर परतली. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट...

भारतीय वायुदलाच्या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय नागरिकांना परत आणलं जाईल – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया-युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाची आणखी १९ विमानं आज युक्रेनच्या शेजारी देशांमधून उड्डाण करणार असून या विमानांमधून ३ हजार ७२६ भारतीय...