गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले २ वर्षं सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्यामुळे अनेक जण हे मोबाइलच्या अधीन झाले आहेत. याच मोबाइलच्या व्यसनातून दिलासा देत सृजन कला जिवंत ठेवण्यासाठी...
२१व्या शतकात देशाच्या प्रगतीचं नेतृत्व पूर्वेकडची, विशेषत ; ईशान्येकडची राज्य करतील – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २१ व्या शतकात देशाच्या प्रगतीचं नेतृत्व पूर्वेकडची, विशेषतः ईशान्येकडची राज्य करतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेश राज्यस्थापना दिनानिमित्त व्हिडीओसंदेशाद्वारे शुभेच्छा...
न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये क्वीन्सटाउन इथं आज झालेल्या महिला क्रिकेट मधल्या ५ सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी...
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत नवीन नियम लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम...
अहमदाबाद मधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ आरोपींना फाशीची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात मधल्या अहमदाबाद इथं २००८ साली झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात आज गुजरातच्या विशेष न्यायालयानं ३८आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायालयाचे न्यायमुर्ती ए आर पटेल यांनी...
२ नव्या रेल्वे मार्गिकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान दोन नव्या मार्गिकांचं लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे केलं. ६२० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पात...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांच्या आणि केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांच्या बैठकीत सहभाग नोंदवला. सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती आणि २०२२ या वर्षासाठी जी...
दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सवाचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांच्या नावाने दरवर्षी दशावतार महोत्सव आयोजित केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ इथं आज केली. दशावतारी कला ही...
वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजयी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना काल भारतानं ६ गडी राखून जिंकला. कोलकता इथं झालेल्या सामन्यात भारताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा...
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचं काल मध्यरात्रीच्या सुमाराला निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या जुहूच्या क्रिटी केअर रूग्णालयात...











