राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून लडाख आणि जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर असतील. लेह इथल्या विमानतळावर मानवंदना स्विकारल्यावर सिंधु दर्शनासाठी ते सिंधु घाटावर रवाना होतील. लडाखची...

धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी लशीच्या दोन मात्रा अत्यावश्यक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंते...

विशेष परिस्थितीत २० ऐवजी २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करायला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही विशेष स्थितीत महिलांच्या गर्भपातासाठी गर्भपात कालमर्यादा २० आठवड्यांहून २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. यासंदर्भातल्या कायद्याला संसदेनं मार्चमध्ये मंजुरी...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पी एम गतिशक्ति योजनेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रगती मैदानावर ‘पी एम गतिशक्ति’ या योजनेचा प्रारंभ झाला. या महत्वाकांक्षी योजनेच्या केंद्रस्थानी भारतीय नागरिक, भारतीय उद्योग...

स्वच्छ भारत सर्वेक्षणात यावर्षीही महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – गुलाबराव पाटील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत मिशन - ग्रामीण, टप्पा -२ अंतर्गत, केंद्र स्तरावरुन राज्यात केल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात यावर्षीही महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन...

२ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी डीसीजीआयची कोवॉक्सीनला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २ ते १८ वर्ष वयोगटातल्या  मुलांसाठी  कोवॉक्सीन लस वापरायला डीसीजीआयनं मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकनं ही लस तयार केली आहे.यामुळे देशातल्या सर्व वयोगटातल्या नागरिकांचं...

कोणतीही घटना राजकीय नफा-नुकसानीच्या तराजूत तोलणं मानवाधिकारासाठी हानीकारक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणतीही घटना राजकीय नफा- नुकसानीच्या तराजूमध्ये तोलनं मानवाधिकारांसाठी जास्त हानीकारक ठरतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या वर्धापनदिन समारंभात...

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४ शतांश टक्के झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी...

आयपीयल किक्रेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या उपांत्य सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीयल किक्रेट स्पर्धेत शारजा इथं काल रात्री झालेल्या उपांत्य सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सनं, रॉयल चॅलेजर्स बगळुरुचा चार गडी राखून पराभव केला. बगळुरुनं प्रथम फलंदाजी स्वीकारत...

रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी, जागतिक आरोग्य संघटनेची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. आरोग्य संघटनेच्या रोगप्रतिकारशक्तीविषयक तज्ञांच्या धोरणात्मक सल्लागार गटानं...