देशात आतापर्यंत ६० कोटी ३८ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६० कोटी ३८ लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. देशात काल एकूण ८० लाख ४० हजार मात्रा...
केंद्र सरकारचे ड्रोनविषयक नवीन धोरण आजपासून लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ड्रोनविषयक नवीन धोरण २०२१ आजपासून लागू केलं. त्यानुसार विमानतळांवरील यलो झोनची मर्यादा ४५ किलोमीटरवरून १२ किलोमीटर करण्यात आली आहे. विमानतळापासून ८ ते १२...
देशातल्या असंघटित कामगारांसाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे ई श्रम पोर्टल सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या असंघटित कामगारांसाठी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं ई श्रम पोर्टल सुरु केलं आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत...
देशात ६१ लाख ९० हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक ५९ कोटी ५५ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत काल ६१ लाख ९० हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं...
केंद्रिय अर्थमंत्री सीतारामन मुंबईत घेणार बँकांच्या कामगिरीचा वार्षिक आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मुंबईत सार्वजनिक क्षेत्रातल्या १२ बँकांच्या वार्षिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी Enhanced Access and Service Excellence अर्थात ईज 3.0 या...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर जामीन, मात्र कथित वक्तव्याचे राज्यभर पडसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल रात्री जामिनावर सुटका झाली. त्यांचा जामीन मंजूर करताना महाड इथल्या न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट...
यंदाच्या साखरहंगामासाठी उसाचा एफआरपी प्रति क्विंटल २९० रूपये करायला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारनं यंदाच्या साखरहंगामासाठी उसाचा एफआरपी अर्थात रास्त दर प्रति क्विंटल २९० रूपये केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं त्यासाठी...
जम्मू मध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू मध्ये सोपोरच्या पीठसीर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी एक ते दोन दहशतवादी अजूनही लपले असून चकमक सुरूच आहे....
देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे ३ लाख १९ हजारापर्यंत खाली आली असून आतापर्यंत बाधीत झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी...
प्राप्तीकर विभागाच्या समस्या 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वित्त मंत्र्यांचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागाच्या कर विवरण पत्र भरण्यासाठीच्या पोर्टलमध्ये सध्या करदात्यांना आणि सरकारलाही अनेक अडचणी येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक...










