14 एप्रीलनंतर प्रथमच देशात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखाहून कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या आणि उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होण्यातलं सातत्य कायम असून गेला आठवडाभर दररोज 3 लाखांहून कमी असलेली देशभरातली नवबाधितांची संख्या आज...

येत्या १ जुलै पासून बचत खातेधारकांना नवं सेवा शुल्क लागू करण्याचा भारतीय स्टेट बँकेचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं एक जुलै २०२१ पासून बचत खातेधारकांसाठी, नवे सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे हे नवे दर एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक,...

अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅलोपॅथी उपचारपद्धतीविषयी अनुचित शेरा मारल्याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी जाहीररीत्या दिलगिरी प्रदर्शित केली आहे. आधुनिक उपचारपद्धतीविषयी बाबा रामदेव यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय वैद्यक परिषदेने...

म्युकरमायकोसिसचे ५ हजार ४२४ रुग्ण नोंदवले गेले असल्याची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्युकरमायकोसिस आजार झालेले ५ हजार ४२४ रुग्ण आतापर्यंत देशात नोंदवले गेले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. यातल्या ४ हजार ५५६...

गृहमंत्री अमित शहा ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा आज ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि अंदमान निकोबारच्या नायब राज्यपालांची दूरदृश्य...

देशात कोविड रुग्ण आढळण्याचा दर ११ पूर्णांक ३४ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे नवे रुग्ण आढळण्याचा दर आता ११ पूर्णांक ३४ शतांश टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. १० मे रोजी हा दर २४ पूर्णांक ८३ शतांश टक्के...

एनएमएमएस अॅप आणि एरिया ऑफिसर मॉनिटरिंग अॅप यांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सॉफ्टवेअर, म्हणजेच एनएमएमएस अॅप आणि एरिया ऑफिसर मॉनिटरिंग अॅप यांचं...

भारतीय नौदलातील पहिली विनाशिका आय.एन.एस.राजपूत ४१ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातील पहिली विनाशिका असलेल्या आय.एन.एस.राजपूतला काल विशाखापट्टण इथं तिच्या ४१ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आलं. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीनं पार...

वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल – केंद्रिय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल, असं केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. भविष्यात विषाणुचं उत्परिवर्तन आणि मुलांना असलेले धोके...

पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनकडून विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय विज्ञान संस्थेच्या नवता आणि विकास संस्थेअंतर्गत, बंगळुरू मधल्या पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनं एक विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली आहे.कोविड १९ च्या नमुन्यांमधील...