ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, अशांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य द्यावं – राजेश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत सद्यस्थितीत ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, अशांना दुसरी मात्रा देण्याला प्राधान्य द्यावं अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण...
केंद्र सरकारने कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणावरील खर्चासाठी तरतूद केली नाही असे म्हणणे चुकीचे आहे...
'राज्यांना हस्तांतरण’ या शीर्षकाखाली अनुदान मागणी क्रमांक 40 अंतर्गत 35,000 कोटी रुपये दाखवले आहेत, अनुदानाच्या या मागणीचा वापर करण्याचे अनेक प्रशासकीय फायदे आहेत
‘राज्याना हस्तांतरण' शीर्षक असलेल्या मागणीचा वापर असे...
जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं राज्यांना वाटप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्याकरता जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रितीनं वाटप केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य...
केंद्र सरकार येत्या ३ दिवसात ९ लाखापेक्षा जास्त लसींचा पुरवठा करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार येत्या तीन दिवसांमधे देशभरातली राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या ९ लाखपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले आहे.
आत्तापर्यंत...
देशात कोरोना पार्श्वभूमीवर १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काल १२ सदस्यांच्या कृती दलाची स्थापना केली. केंद्र सरकारच्या मनुष्य बळ विकास विभागाशी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराणा प्रताप, गोपालकृष्ण गोखले आणि रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. महाराणा प्रताप यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि शौर्याने भारत मातेचा गौरव केला...
देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लवकरच पहिला सामाजिक शेअर बाजार स्थापन होण्याची शक्यता आहे. देशातल्या विविध कॉर्पोरेट कंपन्या, लघु आणि मध्यम उद्योग तसंच स्टार्टअप कंपन्या ज्याप्रमाणे देश आणि परदेशातल्या शेअर...
कोरोनाचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाची देशव्यापी मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आयुष ६४ आणि कबासुर कुडिनीर या दोन आयुर्वेदिक औषधांचं वाटप...
राष्ट्रीय जलविद्युत निर्मिती प्राधिकरणाने केली लसीकरणाची मोहीम सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय जलविद्युत निर्मिती प्राधिकरणाने कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची मोठी मोहीम सुरू केली असून त्यामध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इतर संस्था...
देशात आतापर्यंत १६ कोटी ७१ लाख लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आतापर्यंत देशात १६ कोटी ७१ लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये ९५ लाख १९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिली मात्रा, तर ६४ लाख आरोग्य...











