लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार – डॉक्टर हर्ष वर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातली लसीकरण मोहीम निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बूथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी आज सकाळी सांगितलं.
यासाठी...
भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा जास्त...
आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील – पंतप्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजच्या स्टार्ट अप कंपन्या या भविष्यातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था - आयआयएमच्या...
बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला जामीन मिळता कामा नये, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
रायगड जिल्ह्यात पेण इथे एका बालिकेवर बलात्कार...
केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे – मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी...
देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी विविध...
डीआरडीओने स्थापना दिन साजरा केला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज आपला 63 वा स्थापना दिवस साजरा केला. डीडीआर सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सत्येश रेड्डी यांनी...
वस्तु आणि सेवा कर संकलनात वाढ- अर्थमंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातून २०२०च्या डिसेंबर महिन्यात वस्तु आणि सेवा कराअंतर्गत १ लाख १५ हजार १७४ कोटी रुपयांचा महसुल गोळा झाला. याआधी २०१९ च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या संकलानाच्या...
भात खरेदीमुळे देशातल्या शेतकऱ्यांना ९० हजार ५०२ कोटी रुपयांहून जास्त नफा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू खरीप हंगामात किमान आधारभूत किमतीवर आधारित केलेल्या भाताच्या खरेदीमुळे देशातल्या ६० लाख ६७ हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना ९० हजार ५०२ कोटी रुपयांहून जास्त नफा झाल्याचं...
फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं फायझर बायो एन्टेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आपत्कालीन वापर करायला मंजुरी दिली आहे. त्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत यापूर्वीच उपलब्ध असलेल्या या लसीचा...











