२१ व्या शतकात विज्ञान ही लोक चळवळ व्हावी – केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन,यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात ,कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे. ही लस देताना तज्ञांशी चर्चा...

दर दहा लाख लोकसंख्येमागे भारताचा कोरोना मृत्यूदर जागतिक स्तरावर सर्वात कमी – केंद्रीय आरोग्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर जागतिक स्तरावर सर्वात कमी म्हणजे १० लाख लोकसंख्येमागे केवळ १०५ इतका असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशातला कोविड रुग्ण...

आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असलेल्या आणि नव्या कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी दशक हे शिकण्याची इच्छा असणाऱ्या आणि नविन कल्पनाचं स्वागत करणाऱ्या समाजाचं असणार आहे आणि म्हणूनच लोकशाही, पारदर्शकता आणि खुल्या मनाच्या समाजाला प्रगतीची संधी आहे,...

भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं चालु खरीप विपणन हंगामात केलेल्या भात खरेदीचा आतापर्यंत ४८ लाख २८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे. या...

शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना त्यांच्या बलिदानदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या रकाबगंजसाहिब गुरुद्वाराला भेट देऊन गुरु तेगबहादूर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. प्रधानमंत्र्यांच्या या गुरुद्वारा भेटीसाठी कोणतीही पोलिस यंत्रणा...

विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि बदल्यांसंदर्भात निवडणूक आयोगानं आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी राज्यांना मार्गदर्शक सूचना आखून...

51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 साठी इंडियन पॅनोरमासाठीच्या चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने 2020 साठी इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपटांची घोषणा केली. गोवा येथे 16-24 जानेवारी 2021 या 8 दिवसांच्या  चित्रपट महोत्सवात नोंदणीकृत मान्यवर आणि निवड झालेल्या चित्रपटांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत निवड...

कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सक्षम असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. देशाच्या सीमेवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज असल्याच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज...

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण ताकदीने पुढे या – पंतप्रधानांचं उद्योग जगताला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काही वर्ष आपली संपूर्ण ताकत आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या उद्योग समूह आणि व्यवसायांना केलं. ‘असोचेम...

नवे कृषी कायदे, हमी भाव आणि बाजार समित्यांबाबत असलेले गैरसमज पंतप्रधानांनी केले दूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव...