नशामुक्त भारतः सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी...
नवी दिल्ली : देशात अंमली पदार्थांच्या व्यसनाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या 272 जिल्ह्यांसाठी आज अंमली पदार्थ आणि अवैध वाहतूक विरोधी आंतरराष्ट्रीय दिनी नशामुक्त भारत या वार्षिक कृती योजना(2020-21) चा सामाजिक न्याय...
“गरीब कल्याण रोजगार अभियानाशी जोडलेली ही योजना उत्तरप्रदेशच्या विकासाचा वेग दुप्पट करेल” : अमित...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेश राज्यातील स्थलांतरित मजूर व गरीब कामगारांचे कल्याण आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी “आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियान” सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले अभिनंदन
“आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार...
देशात इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची आवश्यकता-धर्मेंद्र प्रधान
तात्काळ बॅटरी विनिमयाच्या सुविधेला चंदीगडमध्ये सुरुवात
नवी दिल्ली :पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक, व्ही. पी.सिंग बदनोर यांच्या समवेत पेट्रोलिअम, नैसर्गिक वायु आणि स्टील खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बॅटरी विनिमयाची...
गुगल पे हे सर्व व्यवहार दाद मागण्याच्या दृष्टीनं संरक्षित आहेत – एनपीसीआय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल पे या थर्ड पार्टी अॅपचा वापर करून आर्थिक देवघेवीचे व्यवहार करताना, काही समस्या आल्या, तर त्याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय आणि...
सौम्य किंवा मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना देखील आता वाहन चालक परवाना मिळणार
नवी दिल्ली : सौम्य ते मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना वाहन चालक परवाना मिळावा यासाठी रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या फॉर्म 1 आणि फॉर्म 1 ए सुधारणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे....
कोविड-१९ वर लस उपलब्ध नसल्यानं मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच उपाय
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीविरुद्ध लढाई सुरुच आहे, यावर लस उपलब्ध नसल्यानं फक्त मास्क, आणि सुरक्षित अंतर हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते...
सीबीएसई, इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी-१२ वीच्या उरलेल्या परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली.
ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या असतील त्यांचा निकाल...
इंधन दरवाढीवरुन विरोधकांची सरकारवर टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना यावेळच्या ‘मन की बात’ साठी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचा विषय लाखोंच्या संख्येने सुचवावा, असं आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी...
प्रधानमंत्री ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे. रविवारी...
देशात कोविड-१९ चे पावणे २ लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ५७ पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला आहे. २ लाख ७१ हजार ६९७ रुग्णांनी कोविड-१९ वर यशस्वीरीत्या मात...











