मानव आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी आंतरशाखीय संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या शक्तीचा अंगिकार आणि दृढ सहकार्याची गरज...
पद्मभूषण एस रामादोराई यांचे,विनाश, उलथापालथ, डीजीटलीकरण, मागणी आणि विविधता यांच्यातील परस्परसबंध सांगणारे व्याख्यान
मुंबई : देश आणि संपूर्ण जगच एका नव्या जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी तयार होत आहे, अशावेळी टीसीएसचे माजी...
एन ९५ मास्कची किंमत नियंत्रणात ठेवावी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन ९५ मास्कचे किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी दर नियंत्रण करणाऱ्या धोरणाचा पुनर्विचार केंद्र सरकारने करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे.
अत्यावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण कायद्याची...
वाहनांशी निगडीत सर्व कागदपत्रांची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहन धारकांना आणि निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा आज केंद्र सरकारने केली. लॉकडाऊनच्या काळात मुदत संपलेली किंवा मुदत संपणारी वाहनांशी निगडीत सर्व कागदपत्रांची...
भारतीय रेल्वे राज्यांच्या मागणीनुसार श्रमिक विशेष गाड्या देत राहणार
आवश्यक तितक्या गाड्या 24 तासांच्या आता देण्यात येतील, रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांचा पुनरुच्चार
आतापर्यंत 4347 श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या असून, 60 लाख लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचवले
नवी दिल्ली : राज्यांच्या आवश्यकतेनुसार...
रेल्वेने प्रवास करू न शकलेल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा पासाचा कालावधी वाढवून द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात उपनगरी रेल्वेनं प्रवास करू न शकलेल्या मुंबई आणि उपनगरातल्या पासधारकांचे पैसे परत करावेत अथवा रेल्वे सुरु झाल्यानंतर त्यांच्या मासिक पासाचा कालावधी वाढवून द्यावा,अशी...
स्थलांतरित कामगारांसाठी त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार योजना राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश
नवी दिल्ली : आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. आज या संदर्भात झालेल्या सुनावणी...
कोविड-19 मुळे दूषित झालेले पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी एआरसीआय आणि मेकीन्स यांनी युव्हीसी आधारित निर्जंतुकीकरण...
युव्हीसी प्रकाशाद्वारे कोरडे आणि रासायनिक-मुक्त जलद निर्जंतुकीकरण
विषाणू-प्रवण वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी युव्हीसी प्रकाश सर्वाधिक परिचित पद्धत
नवी दिल्ली : चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्रीसाठी आंतरराष्ट्रीय प्रगत संशोधन केंद्र (एआरसीआय), भारत सरकाच्या विज्ञान आणि...
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते जम्मू येथील कॅट खंडपीठाचे उद्घाटन
जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या कर्मचाऱ्यांना सेवेच्या बाबतीत त्वरित दिलासा देण्यासाठी न्यायाधीकरण
नवी दिल्ली : केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री...
घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याच्या सूचनांना क्रेडाईचा विरोध
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं...
FSSAI क्रमवारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. FSSAI अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोठ्या...











