देशभरातल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 30 लाख 33 हजार

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासात, कोरोनाच्या 90 हजार 170 चाचण्या झाल्या असून आतापर्यंत देशभरातल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 30 लाख 33 हजार 591 झाली आहे. ICMR म्हणजेच...

एअर इंडियाला मधल्या आसनांवर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडियाला पुढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांवरही प्रवासी बसवून वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र केंद्र सरकारने विमान वाहतुक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा...

देशात आतापर्यंत 57 हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली : देशात काल कोरोनाचे 6 हजार 977 नवे रुग्ण आढळून आले, तर 154 जणांचा मृत्यू झाला. देशात काल  सलग चौथ्या दिवशी  सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ...

केंद्र सरकार खरेदी करत असलेली PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही

नवी दिल्ली : केंद्र सरकार खरेदी करत असलेली  PPE कीट्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.  PPE कीट्सच्या दर्जाबाबत माध्यमांमध्ये शंका व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर, केंद्र...

ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेते हॉकीपटू बलबीर सिंग सीनिअर यांचं निधन

नवी दिल्ली : भारताचे ऑलिम्पिक पदकविजेते हॉकीपटू बलबीर सिंग सीनिअर यांचं आज सकाळी पंजाबमधे मोहाली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. बलबीर यांनी तीन वेळा ऑलिम्पिक...

ICMR कडून सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीचा परवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत देशात कोविड १९च्या  १ लाख ८ हजार ६२३ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण २९ लाख ४३ हजार ४२१ चाचण्या झाल्याचं  ICMR अर्थात...

कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 11 महानगरपालिकांनी आरोग्य सुविधा मजबूत कराव्यात, असे केंद्रसरकारचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या ११ महानगरपालिकांनी पुढील २ महिने कोविड-१९ चा बंदोबस्त करता येईल, या दृष्टीनं आरोग्य क्षेत्राच्या  पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, असे...

योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा अटकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करण्याची धमकी देणारा संदेश पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आज चुनाभट्टी इथल्या एका रहिवाशाला अटक केली. उत्तरप्रदेश पोलिस दलाच्या सोशल...

बिहारच्या ज्योतीकुमारीची सायकलपटू म्हणून चाचपणी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात सायकल वरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या बिहारच्या ज्योतीकुमारी या मुलीची, केंद्र सरकार सायकलींग या क्रीडाप्रकारात, सायकलपटू म्हणून चाचपणी करणार आहे. नवी दिल्लीच्या...

देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत नीती आयोग शिफारशी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्वरित मात करून उत्तम फलनिष्पत्ती देणारे अल्प मुदतीचे प्रकल्प आखण्याच्या दृष्टीनं, देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत, नीती आयोग शिफारशी करणार आहे. आयोगाचे...