पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अम्फान या चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान जगन्नाथ यांनी शोकभावना व्यक्त केली. कोविड-19...

सलग अनेक तास वापरता येतील असे मास्क वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीएनएस’ कडून आरामदायक मास्कची...

कोविड-19 पासून संरक्षण करणारा मास्क सलग अनेक तास वापरताना कामावर परिणाम होवू नये, याचा नवीन डिझाईन करताना विचार केला - विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा नवी दिल्ली...

जयंत पाटील यांच्याकडून सोनू सूद याचं कौतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केल्याबद्दल अभिनेता  सोनू सूद याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतूक केलं आहे. सूद  हे खऱ्या...

आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका...

भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० रेल्वेगाड्या सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांना आपापल्या घरी पोचवण्यासाठी येत्या १० दिवसांत आणखी २ हजार ६०० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सोडणार आहे. त्यातून ३६ लाख कामगारांना प्रवास करता...

अम्फान चक्रीवादळ होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधे अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ८५ झाली आहे. हे चक्रीवादळ होऊन तीन दिवस झाल्यानंतरही परिस्थिती सुरळित करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे आज कोलकात्यामधे विविध भागांत...

लहान वयाच्या मुलांना नियमितपणे केल्या जाणाऱ्या लसीकरणात धोका असल्याचा इशारा

नवी दिल्ली : नियमितपणे केल्या जाणाऱ्या लसीकरणात कोविड -१९ मुळे बाधा आल्यामुळे एक वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलांना घटसर्प, पोलिओ, गोवर आदी आजारांच्या प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला असल्याचं इशारा जागतिक...

राज्यात काल एकाच दिवसात सुमारे तीन हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळले, एकूण रूग्णांची संख्या ४४...

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गाच्या एकूण १ लाख १५ हजार ३६४ नमुन्यांच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आईसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं  दिली आहे.आतापर्यंत अशाप्रकारे...

देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ वर,मात्र ५१ हजार ७८३...

नवी दिल्ली : देशात काल दिवसभरात ६ हजार ६५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. गेल्या २४ तासांत १३७...

आत्मनिर्भर भारत अभियान इंधन वाहून नेणाऱ्या पाईपलाईन प्रकल्पांसाठी आधारभूत ठरेल

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विश्वास; सुमारे 8 हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा घेतला आढावा नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी इंधन...