देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून, या कामी जेवढा उशीर होईल, तेवढी परिस्थिती आणखी खालावत जाण्याची भीती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वर्तवली...

देशभरात संचारबंदी असतानाही गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात संचारबंदी असतानाही, गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. यावर्षी ४०० लाख मेट्रिक टन गहु खरेदीचं लक्ष्य सरकारनं ठरवलं...

देशातल्या 216 जिल्ह्यांमधे अद्याप कोविड 19चा एकही रुग्ण आढळलेला नाही.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या 216 जिल्ह्यांमधे अद्याप कोविड 19चा एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 28 दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही असे 42 जिल्हे आहेत, तर गेल्या 21...

वंदे भारत मिशन अंतर्गत सिंगापूरमधुन भारतीयांना घेऊन येणारं विमान आज दिल्लीत दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत मिशन अंतर्गत सिंगापूरमधुन भारतीयांना घेऊन येणारं विमान आज दिल्लीत दाखल झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी एका ट्विटव्दारे या प्रवाशांचं स्वागत केलं...

जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

नवी दिल्ली : जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा आज मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सटाणा शिवार इथं ही दुर्घटना झाली. परराज्यातील...

राज्यात रोजगार हमीवर ४ लाखांपेक्षा लोकांना काम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, राज्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ३ लाख ८१ हजार ९३० लोकांना...

कोरोना विरुध्दच्या लढ्यात भारत पुर्ण तयारीने उतरला असं प्रतिपादन – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विरुध्दच्या लढ्यात भारत पुर्ण तयारीने उतरला आहे, आणि इतर देशांना देखील मदत करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बुध्द पौर्णिमे...

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘काढा’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयानं, आयुर्वेदीय औषधी काढा देण्याचा उपक्रम हाती घेतलाय. याचा लाभ कोल्हापूर जिल्हयातील...

भारतीय स्टेट बँकेनं व्याजदरात कपात करायचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात कपात करायचा निर्णय घेतला आहे. कर्जावरचा व्याजदर आता ७ पूर्णांक ४० शतांश टक्क्यावरून कमी होऊन सव्वासात टक्के होणार आहे. रविवारपासून नवे...

आंध्र प्रदेशात खासगी कंपनीत वायू गळतीनं ११ लोकांचा मृत्यू, २०० अत्यवस्थ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. वायू गळतीमुळे...