देशभरातले 130 जिल्हे रेड झोनमधे,महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपत आलेला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जिल्ह्यांची कोविड 19 च्या प्रादुर्भावावर आधारित 3 प्रकारात विभागणी जाहीर केली आहे.
त्यानुसार देशभरातले 130 जिल्हे...
नॅशनल टेस्टींग एजन्सीनं ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल टेस्टींग एजन्सी, अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विविध परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवली आहे. कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. नॅशनल...
देशभरात लागू केलेली टाळेबंदी दोन आठवड्यांसाठी वाढली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू केलेली टाळेबंदी ४ मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याचं वृत्तकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं पीटीआयनं दिलं आहे.
जीआयएस डॅशबोर्ड वापरून आग्रा स्मार्ट सिटीमध्ये कोविड-19च्या हॉट-स्पॉटसचे निरीक्षण
नवी दिल्ली : जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली डॅशबोर्डचा वापर करून आग्रा स्मार्ट सिटीमध्ये कोविड- 19च्या हॉट-स्पॉटसचे निरीक्षण केले जात आहे. या डॅशबोर्डमुळे शहरात कोविड-19चा प्रसार वेगाने होत असलेली...
गडकरी यांनी एमएसएमईच्या योजना, कल्पना, नवोन्मेष आणि संशोधनात्मक संग्रह असलेल्या पोर्टलचे केले अनावरण
विद्यमान आणि महत्वाकांक्षी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे मोठे परिवर्तनकारी महत्त्व सिद्ध करण्यासाठी एमएसएमईचे योजना, कल्पना, नवोन्मेष आणि संशोधनात्मक संग्रह असलेले पोर्टल: गडकरी
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग...
लॉकडाऊन कालावधीत उद्योग आणि व्यापार समस्यांवर देखरेख ठेवण्यात आणि विविध हितधारकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर...
89% प्रश्नांचे निराकरण / तोडगा काढण्यात आला
मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित देखरेख आणि आढाव्यामुळे निराकरण जलद व्हायला मदत झाली
दूरध्वनी क्रमांक 01123062487 आणि ईमेल- controlroom-dpiit@gov.in
नवी दिल्ली : वाणिज्य आणि...
राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी...
टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करणार असून, काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार आहे. गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक...
गुंतवणूकदारांच्या अडचणी दूर करा – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकदारांना आवश्यक असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मंजुरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित मंत्रालयांनी अधिक सहकार्य करण्याचे निर्देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत....
गडचिरोलीत २२ गावांचा नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधल्या २२ गावांनी नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचे ठराव घेतले आहेत. या ग्रामपंचायती अहेरी तालुक्यातल्या देचलीपेठा परिसरातल्या आहेत. ८ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरच्या...











