कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ९ दिवसापेक्षा जास्त वाढला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना स्थितीचा आणि उपाययोजनांचा केंद्रिय मंत्रीगटानं आज आढावा घेतला. यावेळी कोरोनाविरोधातल्या उपाययोजनांची माहिती त्यांना देण्यात आली. देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी...
हॉटस्पॉट वा कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट वा प्रतिबंधित क्षेत्र- कंटेंनमेंट झोन नसलेल्या काही भागातली दुकानं उघडायला केंद्रीय गृह मंत्रालयानं परवानगी दिली आहे.
महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्राबाहेरच्या बाजार परिसरात असलेल्या...
विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं २...
देशभरात सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ चाचण्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली विविध राज्य सरकारं आणि खाजगी प्रयोगशाळांनी सुमारे ५ लाख ७९ हजार ९५७ कोविड -१९ आजाराच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आय सी एम आर अर्थात...
देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २०.६६%
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दररोज वाढतं आहे. महिनाभरापूर्वी देशात लॉकडाउन लागू केलं तेव्हा एकूण ६०६ बाधितांपैकी ४३ रुग्ण बरे झाले होते. म्हणजे हे प्रमाण...
कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जबाबदारी त्या त्या उद्योगांची – नितीन...
नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत वाणिज्य महासंघ, विविध क्षेत्रांतले उद्योग, प्रसारमाध्यमे यांच्या प्रतिनिधींशी आणि अन्य भागधारकांशी...
‘दोन हातांचं अंतर’ हाच कोविड१९ विरुद्धच्या लढ्याचा महामंत्र – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : कोविड१९ च्या महामारीनं जगासमोर नवनवी आव्हानं उभी केली असून 'दोन हातांचं अंतर' हाच या लढ्याचा महामंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंचायतराज दिनानिमित्त...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापुरचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीद्वारे चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 एप्रिलला सिंगापुरचे पंतप्रधान ली हसेन लुंग यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक आव्हानाबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली....
देशात रूग्णांचं कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण २० पूर्णांक ५७ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधितांची संख्या २३ हजार ७७ असून गेल्या चोवीस तासात ४९१ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी आज दिली....
स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध होणे हीच कोरोना रोगाच्या साथीतून मिळालेली सर्वात मोठी शिकवण – पंतप्रधान
'दो गज दूरी' म्हणजेच 'दोन हातांचे अंतर' हा कोविड-19 चा सामना करण्यासाठी ग्रामीण भारताने दिलेला मंत्र - पंतप्रधान
पंतप्रधानांच्या हस्ते इ-ग्रामस्वराज ॲप आणि स्वामित्व योजनेचा प्रारंभ
नवी दिल्ली : राष्ट्रीय पंचायती...











