लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ – राष्ट्रीय महिला आयोग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं निदर्शनाला आलं असून याबाबत स्त्रियांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं 7217735372 हा व्हाट्सअँप क्रमांक जारी केला आहे.
आयोगाच्या...
भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था आणि भारतीय लेखा परीव्यय संस्था यांनी कोव्हिड-19...
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या, भारतीय लेखापरीक्षक संस्था, भारतीय कंपनी सचिव संस्था, तसेच भारतीय लेखापरीव्यय संस्था या तीनही व्यावसायिक संस्थांनी पुढे येऊन पीएम केअर्स...
गुड फ्रायडे निमित्त पंतप्रधानांकडून येशू ख्रिस्ताचे स्मरण
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडे निमित्त सत्य, सेवा आणि न्यायाप्रति येशू ख्रिस्ताच्या वचनबद्धतेचे स्मरण केले.
“प्रभु ख्रिस्ताने आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतले. त्यांचे धैर्य, नितीमत्ता...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांसोबत दूरध्वनीवरून साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधला.
उभय नेत्यांनी यावेळी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आणीबाणीवर आणि दोन्ही देशातील आणि प्रदेशातील...
कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेचे भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलरचे अर्थसहाय्य्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या लढ्यासाठी आशियाई विकास बँकेनं भारताला २ अब्ज २० कोटी अमेरिकी डॉलर अर्थसहाय्य्य देण्याची ग्वाही दिली आहे. बँकेचे अध्यक्ष मसत्सुगु आसकावा यांनी राष्ट्रीय आरोग्य...
कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी नेमलेल्या 11 अधिकारप्राप्त मंत्रीगटांच्या कामांचा पंतप्रधान कार्यालयाकडून आढावा
पुरवठा साखळी व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी विश्वास निर्माण करणे आवश्यक
प्रादेशिक भाषांमधून संपर्क साधत शेवटच्या स्थळापर्यंत जनसंवाद साधण्यावर भर
नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र...
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करा – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे.
प्रत्येक जण संसर्गापासून मुक्त...
कोविड 19 मुळे जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होण्याचा रिझर्व्ह बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 च्या साथीमुळे येणाऱ्या काळात जगभरात मंदीचं वातावरण निर्माण होऊ शकेल, असं रिझर्व बँकेनं म्हटलं आहे. या मंदीमुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, पर्यटनावर...
राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं केलं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात अत्यावश्यक वैद्यकीय साधनं आणि औषधं तातडीनं खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे....
दोन कोटी पीपीई किट्स आणि ४९ हजार वेंटिलेटरची निर्मिती करणार – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध राज्यात कोरोना विषाणू संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विशेषज्ञांचा समूह महाराष्ट्रासह इतर ८ राज्यांमध्ये पाठविला आहे. याशिवाय गोरगरिबांना मदत देता यावी म्हणून...











