हनुमान जयंती आणि शब्ब ए बारातचा सण घरातच राहून साजरा करावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हनुमान जयंतीचा सण उद्या असून त्यासाठी घराबाहेर पडू नये. तसंच मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असं आवाहन राज्याचे...

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा ३० हजार अंकांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ३० हजाराची पातळी तीनआठवड्यांनंतर आज पुन्हा गाठली. २ हजार ४७६ अंकांनी वधारून हा निर्देशांक ३० हजार६७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय...

धार्मिक कार्यक्रमाला गेल्याची माहिती लपवल्यामुळे आणखी १६२ जणांवर गुन्हे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला गेल्याची माहिती लपवल्याप्रकरणी १५० जणांवर मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांनी माहिती न लपविता समोर...

कोविड-19: स्मार्ट शहरातील वैद्यकीय व्यवसायिकांचा स्थानिक स्वराज्य यंत्रणानां सहयोग

नवी दिल्ली : देशभरामध्ये कोविड-19 च्या विषाणूंचा प्रसार वाढल्यामुळे संशयास्पद घटना तसेच वाढते संशयित रूग्ण यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस आणि स्थानिक प्रशासन असे सर्वजण संयुक्तपणे प्रयत्न करीत...

वन्य प्राण्यांपासून माणसांना दूर ठेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय उद्यानं, व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यामध्ये covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यं तसेच केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश दिले आहेत. अमेरिकेतल्या एका वाघाला covid-19 ची लागण झाल्याच्या...

मुंबईत ४९० कोरोना बाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४९० वर पोचली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या ५९ रुग्णांना ते उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यानं, घरी सोडण्यात आलं आहे, तर आत्तापर्यंत ३४ जण या...

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार यांच्या वेतनात ३० टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि सर्व राज्यपालांनी येत्या वर्षभरासाठी स्वतःच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यासाठी संमती दर्शवली आहे. याशिवाय प्रधानमंत्री, केंद्रसरकारचे सर्व मंत्री, सर्व खासदार यांच्या वेतनात...

तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देशभरातल्या न्यायालयात सुरू असलेल्या तातडीच्या खटल्यांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती डी. वाय....

देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांना मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावामुळे देशभरात लागु असलेल्या संचारबंदीच्या काळात देशात अडकलेल्या ७६९ परदेशी पर्यटकांची माहिती आत्तापर्यंत मिळाली असून त्यांना आवश्यक मदत पुरवली असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं...

कोरोनाविरुद्ध लढाईसाठी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाविरोधात लढण्यासाठी मुळ वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचे रहिवासी असलेल्या अग्रवाल बंधू यांच्या अजंता फार्मा या कंपनीनं समता फाऊंडेशनच्या  माध्यमातून नऊ कोटी रुपयाची मदत दिली आहे. यातील...