वाहन चालन परवाना आणि वाहन नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
‘फिटनेस’, परवाना,वाहन चालन परवाना, नोंदणी आणि इतर मोटर वाहन कागदपत्रांच्या वैधतेलाही मुदतवाढ
नवी दिल्ली : ज्या नागरिकांचा वाहन चालन परवाना, इतर परवाने आणि वाहन नोंदणी यांची मुदत 1 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत आहे, त्यांच्या...
विलगीकरणाची गरज पडल्यास 3 लाख 20 हजार खाटा मावतील अशी डब्यांची फेररचना करायला भारतीय...
कोविड-19 च्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सुविधांनी सुसज्ज अशा विलागीकरण डब्यांची व्यवस्था करायला सुरुवात
सुरुवातीला 80,000खाटा समावणाऱ्या डब्यांची निर्मिती
विविध परिमंडळात डब्यांची फेररचना
नवी दिल्ली : कोविड-19 बाबत देशात सुरु असलेल्या विलगीकरण प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी 20 हजार...
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) एप्रिल -2020 पुढे ढकलली
नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 5, 7 ते 9 आणि 11 एप्रिल 2020 रोजी होणाऱ्या जेईई (मुख्य) एप्रिल 2020 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत, दिनांक 18.03.2020 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक अधिसुचने च्या अनुषंगाने एनटीएने आज अधिसूचित केले आहे की, सध्या तरी ही परीक्षा मे...
कोरोनाविरुद्धचा जागतिक लढा यशस्वी होण्यासाठी भारत ही लढाई जिंकणे आवश्यक –उपराष्ट्रपती
लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यातले यश दिलासादायक, पुढचे दोन आठवडे अत्यंत महत्वाचे
या देशव्यापी लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात आलेल्या अडथळ्यांमुळे संकल्प विचलित होऊ देऊ नका—उपराष्ट्रपतींचे जनतेला आवाहन
नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाऊनच्या ...
देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...
निजामुद्दीनमध्ये २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निजामुद्दीन पश्चिम परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, २४ जणांना कोरोना विषाणू संक्रमण झाल्याची खात्री झाली आहे.
मर्कज इमारतीत झालेल्या या कार्यक्रमात सुमारे...
शेतकऱ्यांना पीक कर्जावरच्या व्याजदरात सवलत देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर दोन टक्के व्याज सवलत, आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेला, येत्या३१ मे पर्यंत मुदतवाढ...
नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनच्या सुवर्णयुगातल्या मालिकांचं पुन्हा प्रसारण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनच्या सुवर्णयुगातल्या मालिकांचं पुन्हा प्रसारण होत आहे. मुलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेली ‘शक्तिमान’ मालिका डीडी नॅशनल या वाहिनीवर एप्रिलपासून रोज दुपारी 1.00...
देशभरातल्या २१ हजाराहून अधिक मदत शिबिरांमध्ये ६ लाख निर्वासितांच्या आश्रयाची सुविधा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २१ हजारापेक्षा जास्त मदत शिबीरं सुरु केली आहेत. त्यात ६लाख लोकांना आश्रय मिळू शकतो, असं केंद्रीय गृह खात्याच्या सहसचिव पुण्यसलील...
देशात कोरोना चाचण्यांची सर्वाधिक सुविधा महाराष्ट्रात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज साडेपाच हजार चाचण्या करता येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे...











