येत्या रविवारी जनतेने स्वतःहून कर्फ्यूचे पालन करावे, प्रधानमंत्र्यांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-एकोणीस या झपाट्यानं पसरणा-या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी सहकार्य करावं, असं आवाहन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज ते देशाला...
वैष्णौदेवी यात्रा स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन माता वैष्णौदेवी यात्रा स्थगित झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जम्मू-कश्मीर सरकारच्या सूचनेनुसार यात्रा थांबवण्यात आली आहे.
यात्रेकरुंनी वैष्णौदेवीला जायची...
गुजरातमध्ये खाजगी टीव्ही वाहिन्यांद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे वर्गपाठ प्रक्षेपित करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातच्या शिक्षण विभागानं आज खाजगी टीव्ही वाहिन्यांद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे वर्गपाठ प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडत...
भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते.
ज्या कर्मचाऱ्यांनी...
कोरोनारोधक बनावट गादीची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरिहंत...
कोविड- १९ प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध माध्यमांनी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपायांसह इतर मार्गदर्शक तत्वावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली. आरोग्य मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी,...
मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांच्या अनेक भागात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद असल्यामुळे मुलांना मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने आज घेतली.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील...
तेजस या देशी बनावटीच्या ८३ लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण संपादन परिषदेची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेजस या देशी बनावटीच्या ८३ लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण संपादन परिषदेनं मान्यता दिली आहे. या विमानांच्या ताफ्यामुळे भारतीय हवाई दलाच्या संरक्षण सज्जतेत मोठी वाढ होणं...
दहावी,बारावीच्या सर्व परीक्षा ३१ मार्चनंतर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईनं सध्या सुरू असलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला...
कोविड १९ शी लढण्यासाठी व्यक्तीगत, स्थानिक आणि संस्थागत प्रयत्नांवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजाराविषयीच्या समस्या आणि हा आजार रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाबद्दल माहिती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत....











