देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही-प्रल्हादसिंग पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही, असं स्पष्टीकरण सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आज लोकसभेत दिलं आहे.
या स्मारकांची नियमित देखभाल,...
देशातल्या तीन संस्कृत विद्यापीठांना विधेयक-2019 राज्यसभेत आवाजी मतदानात मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या तीन संस्कृत विद्यापीठांना केंद्रिय विद्यापीठाचा दर्जा देणारं केंद्रिय संस्कृत विद्यापीठ विधेयक-2019 आज राज्यसभेत आवाजी मतदानात मंजूर झालं. राष्ट्रीय संस्कृत संस्था, नवी दिल्लीचं श्री लाल...
कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्या मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा नव्यानं आदेश दिला.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कमलनाथ सरकार आज बहुमत...
आयुष्मान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे आवाहन
मुंबई : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळावे यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट ई-कार्ड, जादा...
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातले मॉल बंद करण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या मॉल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मॉल चालकांना होणारे नुकसान भरून येण्यासाठी किमान एक-दीड वर्ष लागेल अशी भिती...
व्याजदरांमध्ये तत्काळ घट करायला रिझर्व्ह बँकेचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या येत्या तीन एप्रिलला होणा-या आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत दरकपातीचे संकेत आज बँकेनं दिले. तसंच रोकड तरलता वाढावी यासाठीच्या उपाययोजना बँकेनं जाहीर केल्या.
अमेरिकेची फेडरल...
कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात कपात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होत असलेले विपरीत परिणाम रोखण्यासाठी अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात करून तो जवळपास शून्यावर आणला आहे.
फेडरल...
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ विधानसभेत विश्वास दर्शक ठराव मांडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या भवितव्याचा निर्णय आज राज्य विधानसभेत होणार आहे.
राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायला...
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोविड-१९ आजारावरील उपाययोजनांचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत देशातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-१९ या आजारावर केलेल्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेतला.
केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या...
सार्क देशांसाठी कोविड-१९ आपत्कालिन निधी स्थापन करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करताना सज्ज राहा मात्र घाबरु नका हा मार्गदर्शक मंत्र असायला हवा असं सांगताना सार्क देशांनी एकत्रितपणे सज्ज राहव आणि त्यावर मात...











