कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविद १९ आजाराविषयी सावधगिरी बाळगावी मात्र घाबरुन जाऊ नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
हातात हात घालून अभिवादन करण्याऐवजी दुरुनच नमस्काराचा पर्याय...
येस बँकेचे ४९ टक्के समभाग खरेदी करायला स्टेट बँकेच्या संचालक मंडळाची तत्वतः मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेतले ४९ टक्के समभाग खरेदी करायला भारतीय स्टेट बँकेच्या संचालक मंडळानं तत्वतः मंजूरी दिली आहे, असं स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी आज मुंबईत...
येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा...
खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला आजपासून प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया अंतर्गत पहिल्या वहिल्या हिवाळी स्पर्धांचं आज जम्मू-काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते उद्घाटन झालं.
केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर क्रीडा...
महिलांच्या टी- टवेंटी अंतिम सामन्यात उद्या भारतीय महिलांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे.
मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आठ मार्च या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज काँग्रेस भवनात धुळे जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीनं विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. देशासाठी हुतात्मा झालेल्या...
महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनाची निर्मिती करावी- मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनाची निर्मिती करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे.
श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आज अयोध्येत...
प्रधानमंत्र्यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एका बैठकीत आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या...
भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद तुर्तास स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, नियोजित भारत-युरोपीय संघाची शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ब्रुसेल्स दौऱ्यात बदल...
टीडीएस कर बुडवल्याचं प्रकरण प्राप्तिकर विभागानं आणलं उघडकीला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या एका दूरसंचार कंपनीनं आणि एका तेल कंपनीनं ३ हजार ५०० कोटींहून अधिक रुपयांचा टीडीएस कर बुडवल्याचं प्रकरण प्राप्तिकर विभागानं उघडकीला आणलं आहे.
कमी टीडीएस कापणं,...











