८ टक्के विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सरकार काम करत असल्याचे निर्मला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकार ८ टक्के विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे आश्वासन दिले. चेन्नईमध्ये त्यांनी व्यापारी महासंघ, उद्योजक,...
लखनऊ इथे संरक्षण विषयक प्रदर्शन संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथे आयोजित केलेल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाचा आज समारोप झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग समारोप समारंभाचे अध्यक्ष होते. मात्र जनतेसाठी हे प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुले राहणार...
जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणात तीन जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौक भागात गेल्या रविवारी झालेल्या हातबॉम्ब हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातून तिघा संशयितांना अटक केली आहे.
हे तिघे जण जैश ए मोहम्मद या...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारचे देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना विलगीकरण कक्ष स्थापन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समुद्रमार्गे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या सर्व १२ प्रमुख बंदरांना जहाज मार्गे येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि निदान करण्याचे, तसच संशयित रुग्णांसाठी...
शाहीन बाग निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सोमवारी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शाहीन बाग इथं सुरु असलेल्या निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी करणार आहे.
आजच या प्रकरणी सुनावणी घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांवर...
‘एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत – रामविलास पासवान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक राष्ट्र एक रेशनकार्ड’ योजनेअंतर्गत नवीन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, असं केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.
ते आज राज्यसभेत बोलत होते. अनुदानीत अन्नधान्य...
एयर इंडियानं चीनमधल्या वुहान शहरातून भारतीयांना मायदेशी आणलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोनाबाधित वुहान शहरातून ६०० हून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणणाऱ्या एयर इंडियाच्या ३४ जणांच्या चमूचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे. नियोजनबद्ध पद्धतीनं...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसाममध्ये कोकराझार इथं बोडो कराराचं स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी केली असून, प्रधानमंत्र्यांच्या...
कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग...
राजधानीत १४ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महोत्सवाचे’ आयोजन
नवी दिल्ली : श्री छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी आणि दिल्लीतील मराठी संस्था यांच्या वतीने 14 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान छत्रपती शिवाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महोत्सवात’ वैविध्यपूर्ण...











