राममंदिर उभारणीसाठी विश्वस्त मंडळ स्थापन करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत तशी घोषणा केली.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं...
वर्षभरात नियंत्रण रेषेवर दोन हजार ३३५ वेळा युद्धबंदीचं उल्लंघन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३० मे २०१९ ते २० जानेवारी २०२० या काळात जम्मूतल्या नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचं उल्लंघन दोन हजार ३३५ वेळा झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी...
शुक्रवारी प्रधानमंत्री कोक्राझारमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार इथं येत्या सात तारखेला होणा-या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चार लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित...
जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक कर्करोग दिन आहे. या निमित्तानं आज संपूर्ण जगात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आरोग्य क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांना...
वहीदा रहेमान यांना किशोर कुमार पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री रहेमान यांना आज मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणारा किशोर कुमार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वहीदा रहेमान यांच्या निवासस्थानी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री...
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी दिली.
काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...
मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही,...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंदी रोखण्यासाठी आधीच्या सरकारसारखा केवळ देखावा म्हणून खर्च करण्याची चूक हे सरकार करणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या काल नवी दिल्ली इथं...
१९ वर्षाखालच्या विश्वचषकात भारत अंतिमफेरीत, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उपांत्य सामना, भारतानं दहा गडी राखून जिंकला. पाकिस्ताननं विजयासाठी १७३ धावांचं...
१६ वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – मिफ्फची रंगतदार सोहळ्यानं सांगता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ व्या मुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत वरळी इथल्या नेहरु सेंटरमध्ये झालेल्या रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, मिफ्फ २०२०...
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणासाठी असलेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मध्यप्रदेशने पटकावला आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी, मध्यप्रदेशला हा...











