केंद्रीय अर्थसंकल्पातील नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्पात सुचवलेल्या नवीन सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत होऊन प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

एम व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बोलावली बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं...

सूरजकुंड मेळ्याचं उद्धाटन राष्ट्रपती करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरिदाबाद इथं ३४ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तव्यवसाय मेळ्याचं उद्धाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज हरयाणाला भेट देणार आहेत. उझबेकिस्तान या मेळ्यात भागीदार देश असून, हिमाचल प्रदेश...

कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते काल थिरुअनंतपुरम...

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करायला सरकार तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे. या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा-यांना...

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी आज हा निर्णय दिला. दरम्यान,...

पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यात, उद्योग क्षेत्राची कामगिरी महत्वाची ठरणार असल्याचा आर्थिक पाहणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी, देशातल्या बाजारपेठांचं अर्थकारण सुरु ठेवणाऱ्या अदृष्य घटकांना सक्षम करावं लागेल, याचे सुतोवाच आज संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालानं दिले...

न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही भारतानं जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही सूपर ओव्हरच्या उत्कंठावर्धक लढतीत भारतानं जिंकला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणा-या न्यूझीलंड विरोधात भारतानं 165 धावा फटकावल्या. त्यात मनिष पांडेच्या...

वर्ल्ड गेम्स ‍अँँरथलीट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड गेम्स ‍अथलीट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली आहे. २० दिवसांच्या मतदानानंतर जागतिक...

निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे दाखले गोळा करण्याचे केंद्रसरकारचे संबंधित बँकांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवृत्ती वेतनधारकानां बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत या दृष्टीनं त्यांचे हयातीचे दाखले त्यांच्या घरी जाऊन गोळा करायचं केंद्रसरकारनं ठरवलं आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागानं हा...