पॅरोलवर असताना पळून गेलेला, मुंबईतल्या साखळी बॉम्ब स्फोटातला दोषी जलीस अन्सारी याला कानपूर इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी जलीस अंसारी याला उत्तरप्रदेशातल्या विशेष कृतीदलानं काल कानपूर इथं अटक केली.
अंसारी २१ दिवसांच्या पेरोलवर होता. मात्र पेरोलची मुदत संपल्यानंतर परत...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू...
मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस...
रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं जिंकलं या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विनेश फोगटनं रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिनं इक्वेडोरच्या लुईझा एलिझाबेथ वाल्वेर्ड...
राजकोट इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या सामन्यात भारताला मोठा पराभव...
जम्मू काश्मीरसाठी सरकारनं केलेल्या विकासांबद्दल जनजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा एक गट जम्मू काश्मीरला भेट...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्र्यांचा एक गट आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या दौर्यावर जात आहे. या गटात ३६ मंत्र्यांचा सहभाग असून येत्या २४ तारखेपर्यंत ते दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमधल्या अनेक...
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थिनी दिल्लीत सराव करीत आहेत.
यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी...
खेलो इंडिया स्पर्धेत गोलोम टिंकूनं पटकावलं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या तिसर्या खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षाखालच्या वयोगटात भारोत्तोलनाच्या ५५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या संकेत महादेव यानं, तर १७ वर्षाखालच्या वयोगटात अरुणाचल...
महावितरण कंपनीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं रद्द करावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महावितरण कंपनीचा वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारनं रद्द करावा आणि फेरनिर्णय घ्यावा, अशी मागणी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांना केली आहे.
वीज ग्राहक...
भारताच्या जी सॅट-30 या उच्च क्षमतेच्या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं उच्च क्षमतेचा जी-सॅट-30 हा दळणवळण उपग्रह आज फ्रेंच गयाना इथून अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे.
हा...
लडाखमधल्या चद्दर ट्रेक दरम्यान अडकलेल्या 107 पर्यटकांची हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाख केंद्रशासित प्रदेशात चद्दर ट्रेक या हिवाळी पदभ्रमण मोहिमेदरम्यान अडकलेल्या 107 जणांची वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुटका करण्यात आली. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या मोहमेत...











