त्रिपुरातल्या ब्रु-रियांग शरणार्थीचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भातल्या कराराचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणा-या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी स्वागत केलं आहे. या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता...

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी फाशी दिली जाणार आहे. दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश जारी केला. या प्रकरणातल्या एक...

डेबिट तसंच क्रेडीट कार्ड सक्षम करण्याची सुविधा ग्राहकांना द्यावी अशा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्यापारी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट तसंच क्रेडीट कार्ड चालू आणि बंद करण्याची सुविधा स्वतः ग्राहकांनाच द्यावी, अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मध्यवर्ती कराराच्या यादीतून महेंद्रसिंग धोनी याचं नाव वगळण्यात आलंय. बीसीसीआयनं, मध्यवर्ती कराराची यादी जाहीर केली. ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या वर्षासाठीचा...

लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या...

नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे अमित शहा यांचं वक्तव्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याक निर्वासितांना देशाचं नागरिकत्व देणारा कायदा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. या नव्या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी बिहारमधल्या वैशाली...

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या सूत्रधारांना पाठीशी घालून काँग्रेस या प्रकरणाच्या चौकशीला जाणीवपूर्वक विरोध करत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस पक्ष १९८४ मधे झालेल्य शीख विरोधी दंगलीतल्या सुत्रधारांना पाठीशी घालत असून या दंगलीच्या चौकशीला जाणूनबुजून विलंब करत आहे, असा आरोप भाजपानं केला आहे. न्यायमूर्ती...

मुक्त विचार, भिन्न मतांविषयी आदराची भावना आणि अभिनवता ही मुल्यं भारतीयांच्या नैसर्गिक विचार प्रक्रियेत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या नागरिकांच्या विचारप्रक्रियेत मुक्त विचार, भिन्नविचारां प्रती आदर आणि अभिनवता ही मूल्य नैसर्गिकपणे दिसून येतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहेत. मोदी यांनी कोझीकोड इथल्या...

शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार मधल्या प्रमुख मंडळाच्या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांघाय सहकार्य संघटनेच्या सरकार मधल्या प्रमुख मंडळाच्या या वर्षी होणा-या बैठकीचं यजमानपद भारत भूषवणार आहे. प्रधानमंत्री स्तरावर दरवर्षी होणा-या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेचे विहित कार्यक्रम...

भारताच्या शास्त्रसाठ्यामध्ये स्वयंचलित हॉवित्झर तोफची भर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरात राज्यातल्या हाजिरा इथं ५१ वी के ९ वज्र’ नावाची स्वयंचलित हॉवित्झर तोफ देशाला अर्पण केली. लार्सन ‍अँड  टुब्रो कंपनीनं तयार...