होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्जाचा महिला दुहेरी उपांत्य फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि...

अंदमान-निकोबार तसंच लक्षद्वीप बेटांचा विकास आणि उपयुक्त सुविधा देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान-निकोबार द्वीपसमूहातली सोळा बेटं, तसंच लक्षद्वीप मधली दहा बेटं यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास आणि सागरी खाद्यांन्न तसंच नारळावर आधारित उत्पादनांच्या निर्यातीला उपयुक्त सुविधा देण्याचा निर्णय...

केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेश याचिकांवर तीन आठवड्यांनी सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यायची मागणी करणा-या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तीन आठवडयांसाठी स्थगित केली आहे. सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ...

ओमानच्या राजेपदी निवड झाल्याबद्दल सुलतान सय्यद हैथम बिन तारीक अल सैद यांचं प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानच्या राजेपदी निवड झाल्याबद्दल सुलतान सय्यद हैथम बिन तारीक अल सैद यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. नवीन सुलतानांच्या नेतृत्वाखाली ओमान आपली प्रगतीची...

उत्तर भारतात अनेक ठिकाणी लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतातल्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे. सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात...

रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचं मत केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित रस्ते सुरक्षा क्षेत्रात...

न्यूझीलंडविरुद्धचा टी-ट्वेंटी सामन्यांचा पहिला सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर रंगणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या...

भारतीय हवाई दलाला शस्त्रसज्ज करण्यासाठी सरकार सुमारे २००लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाला शस्त्रसज्ज करण्यासाठी सरकार सुमारे २०० लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे, असं संरक्षण सचिव अजय कुमार यांनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या...

देशभरात ‘परीक्षा पे चर्चा दो हजार बीस’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातले विद्यार्थी, शिक्षक तसंच पालक वर्ग ‘परीक्षा पे चर्चा दो हजार बीस’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक कार्यक्रमाची मोठ्या उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. येत्या...

रस्ते अपघात टाळण्यासाठी जनजागृती करण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेबाबत लोकांना शिक्षित करणं आवश्यक असल्याचं मत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित परिसंवादात बोलत...