शुध्द व निखळ पत्रकारितेची गरज – अनंत बागाईतकर
नवी दिल्ली : पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुद्ध व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन दैनिक सकाळचे दिल्ली ब्युरो चिफ अनंत बागाईतकर यांनी केले.
महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने...
लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथं प्रथमच संरक्षण प्रदर्शन २०२० येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान भरणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण कंपन्यांचा सहभाग, प्रदर्शनाचं क्षेत्र...
नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी भाजपाची १० दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा मिळवण्यासाठी, तसंच लोकांना या कायद्याविषयी माहिती देऊन या कायद्याविषयी पसरवण्यात आलेले गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाची दहा दिवसांची देशव्यापी सामूहिक जनसंपर्क मोहीम...
तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची करणार नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. राज्याचे सांस्कृतिक विकास मंत्री के. पांडिया राजन यांनी सरकारनं अगोदरच तत्वतः या...
अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचारातल्या दोषींविरुद्ध कारवाईची भारताची पाकिस्तानकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...
जेएनयू हिंसाचार प्रकरणी गृहमंत्रालयानं मागवला अहवाल, विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सायंकाळी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना चौकशीचे निर्देश दिले....
उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट कायम, पुढल्या ३ दिवसात पाऊस आणि बर्फवृष्टीचा हवामान...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारताच्या बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये पुढचे तीन दिवस पाऊस तसंच बर्फवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागानं...
भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना बीपीसीएल अधिकारी संघटनेनचा तीव्र विरोध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीपीसीएल, अर्थात भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगाचं खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारनं प्रयत्नांना बीपीसीएल अधिकारी संघटनेनं तीव्र विरोध केला असून, खासगीकरणाविरोधात येत्या ८...
आम आदमी पार्टी आणि अन्य पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या मुद्यांवरुन देशातल्या जनतेची दिशाभूल केल्यामुळेच...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अन्य पक्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबतच्या मुद्यांवरुन देशातल्या जनतेची दिशाभूल केल्यामुळेच हिंसा भडकल्याचा आरोप...
आसाम रायफलच्या जवानांकडून ३ कोटी ८० लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाम रायफलच्या जवानांनी मणिपूरमधे भारत-म्यानमारच्या सीमेलगत मोरेह शहराजवळ ३ कोटी ८० लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.
गस्त घालत असताना भारत-म्यानमारच्या सीमेलगत एक...