देशात १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामध्ये ६८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्र घेतली आहे, तर ३२...

देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी वाढ होऊन तो आता ९६ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. गेल्या २४ तासात एकंदर २९ हजार...

चीनला सहकार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक चीनला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक पाठवले आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दगावलेल्यांची संख्या ९०९...

काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळाची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काद्यांच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी १ लाख २० हजार टन कांदा आयात करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर अर्थमंत्री...

मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण, आणखी चार पॅकेजसाठीचे भूमिपूजन...

पुणे : मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या पहिल्या पॅकेजमधील 70 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, विशेषतः बाणेर भागातील नालेजोडणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल...

राजधानी दिल्लीत राजपथवर मुख्य कार्यक्रम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वीकारणार तिन्ही संरक्षण दलांची मानवंदना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज राजधानी दिल्लीत होणार्या. मुख्य समारंभासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून, राष्ट्रपती रामनाथ...

देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची संसद नव्या युगाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत असून, अधिक कार्यक्षमतेने निर्णय घेत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी आज नवी दिल्लीत...

केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत...

‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लाभार्थी

नवी दिल्ली : ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाल्यामुळे भारताने महत्वाचा टप्पा गाठला असून आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. निरोगी...

बर्ड फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यांद्वारे विविध उपाय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, मध्य प्रदेश सरकारने केरळ आणि दक्षिणेतील राज्यांमधून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घातली आहे. तसेच राज्य सरकारने या रोगाचा...